🏛️
दि मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक लि.
संचालक मंडळ निवडणूक – २०२५
मुंबई : दि मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक लिमिटेडच्या संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
शनिवारी, दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी ही निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत शिक्षक सभा पॅनेलच्या 12 उमेदवारांना आणि शिक्षक सेना पॅनेलच्या 4 उमेदवारांना असे एकूण 16 उमेदवार विजयी झाले आहेत.
यामध्ये शिक्षक सभा पॅनेलने या निवडणुकीत भारी मतांनी विजयी होत बँकेच्या संचालक मंडळावर आपले वर्चस्व कायम ठेवत विजय पताका फडकावली आहे.
शिक्षक सभा - 12 विजेते
प्रजापती
राजपति
रामचेत
राजपति
रामचेत
सर्वसाधारण
शिक्षक सभा
मेश्राम
वासुदेव
टेकचंद
वासुदेव
टेकचंद
सर्वसाधारण
शिक्षक सभा
दशारिया
श्रावणकुमार
गेंदलाल
श्रावणकुमार
गेंदलाल
सर्वसाधारण
शिक्षक सभा
भालेराव
शंकर
छबन
शंकर
छबन
सर्वसाधारण
शिक्षक सभा
केवट
मत्तू
रामशब्द
मत्तू
रामशब्द
सर्वसाधारण
शिक्षक सभा
लिल्हारे
मुरलीधर
पुनाराम
मुरलीधर
पुनाराम
सर्वसाधारण
शिक्षक सभा
शेख मोहम्मद
शब्बीर
मोहम्मद शरीफ
शब्बीर
मोहम्मद शरीफ
सर्वसाधारण
शिक्षक सभा
शाह
अफसर
मुश्ताक
अफसर
मुश्ताक
सर्वसाधारण
शिक्षक सभा
मडावी
मनोज
मदनलाल
मनोज
मदनलाल
अनुसूचित जाति
शिक्षक सभा
पटले
मयुरी
राजकुमार
मयुरी
राजकुमार
महिला राखीव
शिक्षक सभा
बिसेन
देवेंद्र
मनेश्वर
देवेंद्र
मनेश्वर
इतर मागासवर्गीय
शिक्षक सभा
सांगळे
दिग्विजय
कृष्णाजी
दिग्विजय
कृष्णाजी
भटक्या विमुक्त
शिक्षक सभा
शिक्षक सेना - 4 विजेते
केंद्रे
श्रीकृष्ण
कुण्डलिकराव
श्रीकृष्ण
कुण्डलिकराव
सर्वसाधारण
शिक्षक सेना
बिसेन
भवनलाल
बाबूलाल
भवनलाल
बाबूलाल
सर्वसाधारण
शिक्षक सेना
आठवले
अनंता
अभिमान
अनंता
अभिमान
सर्वसाधारण
शिक्षक सेना
गायकवाड
शोभा
प्रविण
शोभा
प्रविण
महिला राखीव
शिक्षक सेना
🎊 सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा 🎊
EDB Election Results